DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO राज्यात लवकरच दुग्ध विकास प्रकल्प राबविला जाणार

DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही शेती हा व्यवसाय करते. तसेच शेतीला जोड म्हणून पशुपालन करणाऱ्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. राज्यातील पर्जन्यमान जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पशुपालन मोठ्या प्रमाणावर केली जाते मात्र या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणात केली जाते. DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO

DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO  या प्रकल्पा अंतर्गत खालील योजना राबविल्या जाणार

1 उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकऱ्यांना वाटप करणे.
2 उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणाचे ब्ल प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप करणे.
3 प्रजनन पूरक खाद्य चा पुरवठा करणे.
4 दुधातील फॅट आणि एसएनएफ वाढीसाठी असणाऱ्या खाद्य पुरवठा करणे.
5 जनावरासाठी बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान देणे.
6 शेतकरी पशुपालक यांना विद्युत चलीत कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करणे.
7 मुरघासाचे वाटप करणे.
8 गाई म्हशीतील व्यंधत्व निवारण करण्यासाठी उपाय योजना कार्यक्रम राबवणे.
9 दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे.

 

या जिल्ह्यात राबविला जाणार प्रकल्प
हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरता मर्यादित असून मराठवाडा निदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

प्रकल्प किती कालावधीसाठी राबविल्या जाणार

या प्रकल्पाचा कालावधी 24 25 मे 2017 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी मराठवाडा विदर्भातील 17 जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे.

 

या पद्धतीने करा पीक पाहणी

 

DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO  प्रकल्पाची उद्दिष्टे
1.शेतकऱ्यांना शेती आधारित जोडधंद्यामधून रोजगार मिळवून देणे.
2.उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचा पुरवठा करणे.
3.गाव पातळीवर जनावरासाठीच्या आवश्यक आरोग्य सेवा पुरवठा करणे.
4.वैरण विकास कार्यक्रम, दर्जेदार चाऱ्याचा पुरवठा करून जनावरांच्या आरोग्या आहार पद्धतीमध्ये सुधारणा करणे.
5.शेतकऱ्यांना गाई म्हशी मध्ये पारंपारिक रेतन पद्धतीच्या सोबत कृत्रिम रेतनाच्या पद्धती ने प्रत्यारोपित केलेल्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जनावरांची वाटप करून त्यांची संख्या वाढवणे.

विदर्भ मराठवाड्यातील भागांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न असल्या मुळे अशा शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी साधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवरच सन 2016 ते 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्र तील 11 जिल्ह्यामध्ये विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा 1 हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या प्रकल्पाला आलेल्या यशा मुळे मराठवाडा व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये टप्पा दोन राबविण्यात येणार आहे.DUGDH VIKAS PRAKALP PHASE TWO

Leave a Comment