soybeen hami bhav सरकार या पिकांची हमीभावाने खरेदी करणार

soybeen hami bhav

soybeen hami bhav : मागील वर्षी शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता हातामध्ये रक्कम शिल्लक पण राहिली नाही. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्रालयाने महाराष्ट्रासह कर्नाटक मध्ये देखील महिने सोयाबीन आणि उडीद पिकांची खरेदी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. soybeen hami bhav समर्थन मूल्य योजनेअंतर्गत होणार खरेदी महाराष्ट्रासह कर्नाटक … Read more