SOUR PUMP ONLINE सौर पंप चे फॉर्म या शेतकऱ्यांना भरता येणार नाहीत

SOUR PUMP ONLINE

SOUR PUMP ONLINE  मित्रानो सौर पंप च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी यांच्या साठी आनंदची बातमी आहे कि सौर पंप ची प्रतीक्षा लवकर चा संपणार आहे कारण राज्यासाठी सौर पंप फॉर्म भरणे साठी नवीन कोटा सोडण्यात आलेला असून सध्या सौर पंप ऑनलाईन करणे सुरु आहे. तरी आपण याविषयी जाणून घेऊ यात. आता पर्यंत राज्य मध्ये कुसुम योजने … Read more