Pm vishvkarma yojna कुशल कारागिरांना मिळणार प्रशिक्षण सह कर्ज स्वरूपात एक लाखांपर्यंत कर्ज
Pm vishvkarma yojna केंद्र सरकारच्या द्वारे कुशल कारागीर त्यांना आपल्या कार्याला हातभार मिळवण्यासाठी तसेच आपली परंपरागत व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मात्र कारागीरांना भांडवल जमा करणे शक्य होत नाही त्यांनाही भांडवल जमवण्यात कर्ज स्वरूपात देण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. Pm vishvkarma yojna काय आहे पीएम विश्वकर्मा योजना भारत सरकारच्या द्वारे 1 … Read more