monsoon in maharashtra मान्सून चा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्हे
monsoon in maharashtra : राज्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागामधे जोरदार सुरुवात झाली होती मात्र तरी देखील काही भागांमधे पेरणी योग्य असा समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पिकांच्या पेरण्या वेळेवर करता आल्या मात्र पाऊस अभावी काही ठिकाणी पेरणीसाठी उशीर झाला. आता मात्र मान्सून परतीच्या प्रवासाला उशीर होणार असल्याची माहिती समोर … Read more