ladki bahin payment status लाडकी बहीण योजनेचे हफ्ते पडले नाही हे काम केले तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचे हफ्ते
ladki bahin payment status : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने सुरू केलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिण योजना. या योजनेची पैसे महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत जमा होईल असे सांगण्यात आली होती मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही महिलांना आणखीही या योजनेचे … Read more