GHARKUL YOJNA पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर

GHARKUL YOJNA

GHARKUL YOJNA पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी सदर योजनाही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत  योजनेच्या  धरतीवर राबविण्यात येत असल्यामुळे सदर योजने संदर्भात शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल त्या अटी शर्ती  लागू करण्यात आलेले आहेत. GHARKUL YOJNA पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी … Read more