falpik vima ambiya bahar 2024 फळपीक विमा योजना रब्बी हंगामा मध्ये झाले आहेत हे बदल
falpik vima ambiya bahar 2024: राज्यातील बहतांश भागा मध्ये फळ पिकांची उत्पादन घेतले जाते. शेती हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा आहे त्यामुळे शेतीमध्ये होणारे उत्पादन बाजारामध्ये विक्री होईपर्यंत पैसे हातात येईल याची शाश्वती नसते. फळ पिकाच्या माध्यमातून होणारे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लावणे गरजेचे असते त्यामुळे शासन पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या … Read more