Crop insurance post harvesting claim पीक काढणी दरम्यान पिकांचे नुकसान झाल्यास या पद्धतीने करा पीक विम्यासाठी तक्रार

Crop insurance post harvesting claim

Crop insurance post harvesting claim : प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधव साठी महत्वाची माहिती आहे. सध्या काही भागामध्ये सोयाबीन पिकांची काढणी सुरु आहे. या दरम्यान काही भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. आणि या पाऊसने कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर ज्या शेतकरी यांनी जर विमा भरला असेल तर … Read more