MAHARASHTRA BUDGET अर्थ संकल्पातून कृषी क्षेत्रासाठी काय मिळणार

ARTH SANKALP

राज्यात होऊ पाहणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थ संकल्पामध्ये विविध अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर या अर्थ संकल्प मध्ये कोणासाठी काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहू या . MAHARASHTRA BUDGET कृषी क्षेत्रासाठी काय 1. राज्यातील कृषी पंपांचे वीजबिल वाढलेले असतांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात अली . सुमारे ४४ लक्ष शेतकरी … Read more