solar payment update मित्रांनो सुरू पंपाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यांची सौर पंपाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून मी तुमच्या संदर्भाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागील महिन्यात मागील त्याला सोलार या योजनेअंतर्गत सौर पंपाचा नवीन कोठा सुरू करण्यात आला होता. या योजनेची फॉर्म देखील शेतकऱ्याकडून भरून घेण्यात आलेली होती. आमचे पडताळणी करून शेतकऱ्यांना आता पेमेंट भरण्याची ऑप्शन येणे सुरू झालेले आहे. याविषयीची प्रोसेस कशी असणार आहे या विषयी आपण यामध्ये माहिती घेणार आहोत.
solar payment update मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत या रकमेचा भरणा करावा लागेल.
मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत मागील महिन्यामध्ये फॉर्म भरून घेण्यात आलेली होती त्या योजनेमध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचे ऑप्शन आलेले असून तीन एच पी करिता शेतकऱ्यांना 22971 रुपये रक्कम भरावी लागणार तर पाच एच.पी पंप करीता शेतकऱ्यांना 32971 रुपये रकमेच्या भरणा करावा लागणार आहे. तर 7.5 एचपी पंप करिता शेतकऱ्यांना 44 हजार 929 रुपये ही रक्कम भरावी लागणार आहे. या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची ऑप्शन आलेले आहेत त्यांनी लाईन जाऊन किंवा महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन आपले पैसे भरून घ्यावे व कंपनीची निवड करून घ्यावी.
magel tyala solar payment update कमी कालावधी मध्ये पैसे भरण्याचे ऑपशन आले
यापूर्वी शासनाने राबविलेल्या सौर ऊर्जा पंप त्या तुलनेमध्ये या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे भरण्याची ऑप्शन हे फार कमी कालावधीमध्ये आलेली यापूर्वी 2021 मध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे भरण्याची ऑफ येण्याच्या प्रतीक्षा मध्ये आहे तशी 2022 मध्ये फॉर्म भरले शेतकऱ्यांना देखील हीच स्थितीत आहे. मात्र या योजनेच्या अंतर्गत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पैसे भरण्याची ऑप्शन आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पेमेंट भरून कंपनीची निवड करून घ्यावी.
solar payment update पैसे भरण्याचे ऑपशन आले कि नाही या पद्धतीने करा चेक
मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांनी आपणाला पेमेंटची ऑप्शन आली का नाही हे करण्यासाठी महावितरणच्या साईटवर जाऊन एप्लीकेशन स्टेटस या ऑप्शन मध्ये जाऊन आपण भरलेल्या फॉर्म वरील एप्लीकेशन नंबर त्या ठिकाणी टाकून सर्च करावे त्याठिकाणी आपणाला पेमेंटची ऑप्शन आले असेल तर मेक पेमेंट हा पर्याय दिसेल जर पेमेंटची ऑप्शन आली नसेल तर मेक पेमेंट हा पर्याय दिसणार नाही. अरे आपण आपल्याला पेमेंटची आवश्यकता आहे का नाही हे चेक करता येईल.
ज्या शेतकऱ्यांनी सोलर साठी फॉर्म भरले आहे. त्या शेतकऱ्यांनी आपला एप्लीकेशन नंबर टाकून आपल्याला पेमेंटची ऑप्शन आली आहे काही चेक करून घ्यावे. जर पेमेंटच्या ऑप्शन आले असेल तर ऑनलाईन पेमेंटच्या द्वारे आपले रक्कम भरणा करून घ्यावी तरच आपण या योजनेअंतर्गत पुढील प्रक्रियेसाठी पात्र असणार आहात.solar payment update