POKRA YOJNA सहा वर्षांचा प्रकल्पाचा कालावधी संपणार

POKRA YOJNA

POKRA YOJNA सहा वर्षांचा प्रकल्पाचा कालावधी संपणार

नानाजी देशमुख कृषि संजीवनी

विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यांत शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि शेतीपूरक व्यवसाय किफायतशीर करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) सुरू करण्यात आला होता. सहा वर्षांसाठी हा प्रकल्प सुरुवातीला जाहीर झाला.Pocra Yojana Maharashtra  पोकरा योजना महाराष्ट्रकृषी विभागांमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. पोखरा योजना कर्ज शेतकऱ्यांना आणि या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे Pocra Yojana Maharashtra

POKRA YOJNA पोकरा योजनचे स्वरूप कसे आहे  महाराष्ट्र काय आहे ?

जसे आपल्या सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्र राज्य कृषी शेतकरी अनुकूल राज्यांमध्ये प्रथम क्रमांक वर येत आहेवाढता उत्पादन खर्च आणि कमी उत्पादन क्षमता किमतीतील अस्थिरता आणि बाजारपेठेतील उपलब्ध नसणे कृषी व्यवसाय सुधारणा करण्याची संधीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या संकटातून बाहेर काढणे राज्यातील सर्वात मोठे आव्हान आहे या सोबतच पाण्याची वाढते तरुणचाही कमी होत जाणारे जमीन संसाधने लागवडीचा वाढता खर्च स्थिर कृषी उत्पादकता आणि हवामानातील बदल परिणाम या समस्येचे संबंधित समस्या केवळ शाश्वत आणि नफा मिळवण्यास नाही तर अपभूधारक शेतीसाठी पद्धतशीरपणे मदत करणे आवश्यक आहे

शेतकरी यांना शेती मध्ये आवश्यक असनारी साधन सामग्री  जसे कि ठिबक संच, तुषार संच, शेत तळे अशा योजना द्वारे शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे हे आहे .महत्त्वाचे कारण हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या भागीदारी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील सुमारे 5000 खेड्यांसाठी क्लायमेट रिझल्ट म्हणजेच पोखरा या प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे

पोकरा ही योजना महाराष्ट्र शासनाची कृषी तंत्रज्ञानावर काम करणारी योजना आहे पोकरा योजनेअंतर्गत 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे हे 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत विविध लाभ मिळतील

पोकरा योजनेमध्ये समाविष्ट केलेले जिल्हे पुढीलप्रमाणे

  • जळगाव
  • बुलढाणा
  • अकोला
  • वाशिम
  • यवतमाळ
  • हिंगोली
  • नांदेड
  • वर्धा
  • परभणी
  • बीड
  • लातूर
  • उस्मानाबाद
  • जालना
  • अमरावती

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये सर्वसाधारणपणे 155 तालुक्यांचा समावेश होतो आणि 3755 ग्रामपंचायतींचा या योजनेमध्ये येतात आणि या योजनेचा लाभ साधारणपणे सतरा लाख शेतकऱ्यांना होतो.जर एखाद्या अल्पभूधारक शेतकरी त्याला पाण्यासाठी विहीर विहीर योजना दिली जाते आणि जर का तो शेतकरी इच्छुक असेल की त्याला शेततळे करायचा आहे जेणेकरून तिने अंगावर मध्ये त्या शेतकऱ्याला पीक घेता येईल अशा शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना आहे आणि हेच साठवलेले पाणी जर का त्याला शेतामध्ये न्यायचं असेल त्यासाठी लागणारी पाईपलाईन यासाठी या प्रकल्पामध्ये योजना आहेपाणी वाचवण्यासाठी जी तुषार सिंचन व ठिबक सिंचन असते ते सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळू शकते या प्रकल्पातून सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो जसे की शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे बाजारात दर कमी असतानाही उत्पादन विकावा लागतो त्यासाठी या योजनेमार्फत गोडाची सुविधा देण्यात येते हे शेतकऱ्यांसाठी एक उत्तम योजना आहे

पोकरा योजना महाराष्ट्र 2023 चे उद्देश

  1. पोकरा योजनेचे मुख्य उद्दिष्ट बदलते हवामानामुळे शेतीला गडसवणारे समस्या कमी करण्याबरोबरच जागतिक बँकेच्या मदतीने या प्रकल्पात कृषी उत्पादनाची यंत्रणा सातत्याने विकसित करणे हा आहे
  2. त्यामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन हे वाढेल.
  3. या अल्पभूधारक आणि छोट्या जिल्ह्यातील शेतकऱ्या राज्यातील कृषी क्षेत्राच्या मुख्य साखळीत जोडले जातील.

    POKRA YOJNA नवीन टप्पा येणार 

राज्यात राबवण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या (पोकरा) पहिल्या टप्प्याचे काम संपुष्टात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम केले जात असून ३० जवळा या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे  मुदत ३० जून २०२४ पर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. योजनेची मुदत संपत असल्यामुळे या योजनेसाठी नेमलेले जे कर्मचारी यांची देखील मुदत ३० जून २०२४ रोजी संपणार आहे

या प्रकल्पात कंत्राटी स्वरूपात नेमलेले मनुष्यबळ ३० जून २०२४ पर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्या सर्वांच्या सेवा समाप्त होत आहेत.

 

Leave a Comment