PM KISAN 17 th Installment शेद्र सरकार पीएम सन्मान योजना अंतर्गत वितरित होणाऱ्या 17 वा हप्ता केंद्र सरकार लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच दोन हजार रुपये जमा होण्याच्या मार्गमोकळा झालेला आहे. तरी आपण हफ्ता कधी पडणार आहे या विषयी माहिती घेणार आहोत. संदर्भातील तारीख जाहीर झालेल्या असून त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नोटीस काढलेली आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा निधी वाटप संदर्भामध्ये नोटीस जारी केलेली आहे.
या तारखेला मिळणार १७ वा हफ्ता PM KISAN 17 th Installment
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ PM KISAN 17 th Installment
योजनेचे उद्दिष्ट आणि महत्व PM KISAN 17 th Installment
PM KISAN 17 th Installment या योजनेअंतर्गत कोण पात्र ठरविण्यात आले आहेत.
1.एनवरा-बायको आणि त्यांचे अज्ञान अपत्य यांना एक कुटुंब समजावून यापैकी कोणत्याही एका व्यक्तीस या योजनेचा फायदा मिळवता येतो वर्ष खालील अपत्य यांचा कुटुंबामध्ये समावेश होतो.
2. दोन हजार एकोणवीस पूर्वी ज्या व्यक्तीचे वयाचे अठरा वर्ष पूर्ण आहे अशी व्यक्ती
PM KISAN 17 th Installment या योजनेअंतर्गत कोण अपात्र ठरविण्यात आले आहेत.
1.लोकप्रतिनिधी
2.सरकारी नोकरी असणारे नागरिक यामधून चातृर्थ गट ड मधील कर्मचारी यांना सूट देण्यात अली आहे .
3.आयकर नियमितपणे भरणा करणारे नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत.
अशाप्रकारे विविध अटी शर्तीच्या अधीन राहून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी करायची आहे. जर तुमच्याकडे 2019 पूर्वीचा फेरफार असेल आणि तुम्ही यापूर्वी या योजनेच्या लाभ घेतला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
जर एखादा पी एम किसान योजनेचा लाभार्थी मरण पावला असेल तर, लाभार्थ्याचे हे वारसदार पीएम किसान ची नोंदणी करू शकतात.
काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमितपणे येत होते परंतु त्यामध्ये आता ती बंद झाली त्याची कारणे खालील प्रमाणे. PM KISAN 17 th Installment
1.इन्कम टॅक्स चा भरणा करणारे व्यक्ती.