Epik Pahni statusआपली पीक पाहणी पूर्ण झाली या पद्धतीने करा चेक

Epik Pahni status :मीच नोंदवणार माझा पीक पेरा हे घोष वाक्य असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्प च्या अंतर्गत पीक पाहणी करण्याची मुदत संपली होती मात्र अनेक शेतकरी यांच्याकडे पीक पाहणी करण्याची माहिती नसल्याकारणामुळे पिकपाहणी करणे बाकी आहे. त्याना एकदा संधी देण्यात यावी हि शेतकरी यांची मागणी होती तीच मागणी लक्षात घेऊन. पीक पाहणी करणे साठी आठ दिवस पाहणी करणेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.वाढवून देण्यात आलेल्या मुदत देखील लवकर संपेल त्याआधी आपण आपली पीक पाहणी झाली कि नाही याची स्वतः खात्री करून घेऊ शकता

Epik Pahni status पीक पहाणी करणे यासाठी आहे आव्यश्यक

ई पीक पाहणी प्रकल्प अंतर्गत सातबारा वर पेरा नोंदविणे साठी ई पीक पाहणी बाकी असणारे शेतकरी यांनी आपली पीक पाहणी झाली कि नाही हे खात्री करून घ्यावी कारण ईपीक पाहणी करणे याची मुदत हि १५ सप्टेंबर पर्यंत होती परंतु पीक पाहणी करणारे शेतकरी यांची संख्या पाहता शेतकरी यांना संधी देण्याकरिता पीक पाहणी करण्याची मुदत हि २३ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकरी यांची पीक पाहणी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्यावी अन्यथा शेतकरी यांना पीकविमा तसेच शासन वेळोवेळी जाहीर करते ते अनुदान मिळवण्या अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन आपली पीक पाहणी वेळेआधी पूर्ण करून घ्यावी.

Epik Pahni status या पद्धतीने करा ई पीक पाहणीचे स्टेट्स चेक

1.ई पीक पाहणी अँप ओपन करा

2.मोबाईल नंबर टाकून ओटीपी ने मोबाईल व्हेरियफाय करून घ्या

3.शेतकरी यांचे नाव टाकून सांकेतांक टाकून लॉगिन करा

4.गावचे खातेदार पहा या पर्याया वर जाऊन आपले नाव यादीमध्ये पहा

5.ज्या शेतकरी यांचे पीक पाहणी झाली असेल त्या शेतकरी यांचे नाव हे हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये दाखवले जाते अशा प्रकारे

 

Epik Pahni status
Epik Pahni status

आपण आपली पीक पाहणी झाली कि नाही हे स्वतः चेक करू शकतो

Leave a Comment