Bhavantar yojna या शेतकरी बांधवाना मिळणार 20000 अनुदान

bhavantar yojna :भावांतर योजने अंतर्गत शेतकरी यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या संबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेल्या आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल कारण ही मदत वाटपाची कार्य पदधती घोषित करण्यात आली आहे.

Bhavantar yojna या शेतकऱ्यांना मिळणार चार हेक्टर क्षेत्रावर लाभ

भावांतर योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्याद्रे मध्ये आर्थिक लाभ मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले होती. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 10000 रुपये रक्कम मिळणार हे जाहीर होते. मात्र काही बहुभूधारक शेतकऱ्याकडे दोन हेक्टर सोयाबीन तसेच दोन हेक्टर कापूस पिकांची नोंद होती त्यामुळे असे शेतकऱ्याचा किती अनुदान मिळणार याबाबतीत साशकंता होती .

मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने या अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती विषयीची शासन निर्णय जाहीर केल्या त्यामध्ये शासनाने स्पष्टपणे नेमणूक केली की, या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर कापूस आहे तसेच दोन्ही पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना हजाराच्या ऐवजी 20000 रुपयांची अनुदान रक्कम मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे दोन हेक्टर व कापूस पिकाची दोन हेक्टर हेक्टर पर्यंत लाभ मिळणार आहे.

bhavantar yojnaमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा नाही 

कापूस सोयाबीन पिकांना मिळणाऱ्या अनुदानाच्या बाबतीमध्ये पिकांची ई पीक पाहणी केलेली असणे बंधनकारक आहे. याबाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.कृषी महोत्सव मध्ये पिक पाह णी नसलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आलेली होती मात्र तीस ऑगस्ट रोजी निघालेल्या शासन निर्णया मध्ये पीक पाहणी अट कायम ठेवण्यात आली आहे.

अशाप्रकारे भवांतार योजनेच्या अंत र्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अनुदान मिळणार आहे.bhavantar yojna

Leave a Comment