PM-KUSUM : शेतकऱ्याने सोलर पंप हवा आहे तर करा हे काम
PM-KUSUM शेतकरी हिताच्या अनेक योजना शासन तर्फे चालवल्या जातात. आज आपण अशाच शेतकरी बांधव साठी वरदान ठरलेल्या योजने विषयी माहीत घेणार आहोत. आपला भारत देश कृषी प्रधान देश असून भारतमध्ये बहुतांश लोक शेती वर उपजीविका अवलंबून आहे. भारत मध्ये बहुतांश शेती कोरडवाहू प्रकारची असून काही भागामध्ये बागायती शेती केली जाती बागायती शेती मध्ये पिकांना पाणी … Read more