havaman andaj या तीन जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
havaman andaj : नमस्कार शेतकरी मित्रानो गेल्या कित्येक दिवसापासून राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन देखील होत नाहीये. राज्यामध्ये पावसाचं जोर वाढलेला असून काही भागात हलक्या पाऊस पडत आहे. तर आता हवामान कसे राहणार ते आपण पाहूया. havaman andaj पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुणे मुंबई नाशिक या भागांमध्ये जोरदार असा … Read more