rain update राज्यातील या भागामध्ये आज पावसाची शक्यता

rain update राज्यामध्ये सुमारे चार महिने पावसाचे वातावरण असते. मात्र मात्र यावर्षी ऑक्टोबर महिना संपत आला तरी राज्यातील काही भागांमध्ये पाऊस माघार घेण्याची चिन्ह काही दिसत नाही. राज्यातून नैऋत्य मानसून परत गेला असला तरीही, राज्यात तील काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडत आहे. त्यामुळे हाती आलेल्या सोयाबीन कापूस यासारख्या पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लांबणीवर पडत आहे.

rain update आज मराठवाड्यामध्ये पाऊस कोसळणार.

दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये वादळ वारा तसेच मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा गरजेनुसार पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामाना विभागांनी वर्तविला आहे.

 

rain update बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळाची निर्मिती होणार.

हवामानाची प्रणाली पश्चिम दि शेकडून वायव्य दिशेकडे सरकत आहे. आणि याच्याच प्रभावामुळे 23 ऑक्टोबर पर्यंत पूर्व मध्य बंगालचा उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होईल त्यानंतर ती उत्तर पश्चिम दिशेला सरकून 24 ऑक्टोबर पर्यंत ओडिसा पश्चिम बंगालच्या किनारपट्टी पासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये या दाना चक्रीवादळा ची निर्मिती 24 ते 25 ऑक्टोबरला ओडीसा किनारपट्टीवर तयार होणार आहे. आणि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उडीसाली पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

rain update पावसाचा हंगाम संपला तरी राज्यामध्ये पाऊस पडण्याची कारणे.

त्यामध्ये चार महिने पावसाचा हंगाम असतो. चार महिने पावसाचा हंगाम संपला आहे तरीही सध्या नैऋत्य मानसून आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे. पावसाळ्याचा हंगाम संपला तरीही वातावरणामुळे बाष्प असते आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर ही प्रकरणांमध्ये तापमान देखील वाढलेले असते त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन ढगांची निर्मिती होते आणि कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडतो. याच कारणामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन आजच्या मध्ये ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.

अशाप्रकारे शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवस आपल्या पिकांची काढणी केली नसल्यास वातावरना नुसार काढणी करून घ्यावी. व पावसापासून आपल्या पिकाची संरक्षण करवे.तसेच तशी रब्बी पिकांची पेरणीची तयारी करून घ्यावी.rain update

Leave a Comment