ladki bahin form last date : महिलांना वार्षिक 18 हजार रुपये लाभ देणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना. या योजेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी यांना पाच हप्ते खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र काही महिलांचे कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे महिलांना फॉर्म भरून घेणे साठी मुदत वाढ देण्यात आली आहे. तर पाहूया या तारखे पर्यंत महिलांना फॉर्म भरता येणार आहे.
ladki bahin form last date पात्र असूनही या महिलांच्या खात्यामध्ये हफ्ते जमा झाले नाहीत.
लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत येणारे हप्ते हे महिलांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा केले जातात. योजनेच्या सुरुवातीला महिलांना आपले बँक खाते आधार ला सलग्न करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र महिलांनी आधार खाते सुलभ न केल्यामुळे फॉर्म मंजूर होऊन देखील आहे महिलांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा झालेले नाही. मात्र अशा महिलानी बँकेचे खाते आधारला सलग्न केल्यानंतर पैसे खात्यामध्ये जमा होतील.
ladki bahin form last date लडकी बहिणी योजने साठी अर्ज करण्याची शेवटची संधी.
लाडकी बहिणी व नाही एक जुलैपासून सुरू करण्यात आलेली होती त्यामध्ये 31 ऑगस्ट ही सुरुवातीला शेवटची तारीख ठरवण्यात आली होती. कालावधीमध्ये अनेक महिलांच्या कागदपत्राची पूर्तता करता आली नसल्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली होती. मात्र तरी देखील काही महिला अद्यापही या योजनेमध्ये फॉर्म भरण्यापासून वंचित आहे आणि ही जबाब लक्षात घेऊन महिलांना आता 15 ऑक्टोबर पर्यंत लाडकी बहिणी या योजनेसाठी फॉर्म भरता येतील म्हणजे आता महिलांकडे तीन दिवस फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावे.
अशाप्रकारे ज्या महिलांनी अध्यापही या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेली नाही अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या कागदपत्रांची पूर्तता करू अंगणवाडी सेविकाकडे आपल्याकडे जमा करून घ्यावा अन्यथा आपण या योजने च्या लाभापासून वंचित राहू शकतात.ladki bahin form last date