HAWAMAN ANDAJ मराठवाड्यात तापमान; ‘अब की बार’ ४० पार

HAWAMAN ANDAJ
HAWAMAN ANDAJ

 

HAWAMAN ANDAJ

HAWAMAN ANDAJ  वातावरणातील बदलामुळे उन्हाची तीव्रता कधी नवे ती वाढल्याची दिसत आहेत. कधी नव्हे एवढे ऊन राज्यभर पसरले आहे भागात पसरले आहे. हवामान बदलामुळे काही ठिकाणी उन्हाचे प्रमाण अधिक तर काही भागात अवकाळी पाऊस पडेल अशी स्थिती आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात उन्हाची तीव्रता वाढेल तर काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे एका बाजूने ऊन तर दुसरीकडे पाऊस ची श्यकता असल्या कारणाने नागरिंकानी आपली व लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे . अशा परिस्थिती मध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते . अशा वातावरणात लहान मुलाची विशेषतः योग्य ती काळजी घ्यावी लागते . अशा वातावरण बदलाचा फटका हा मराठवाडा यासह कोकणातील काही भागांना बसणार आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उन्हाची तीव्रता फारच वाढली असून नागरिक वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. गरमीचे प्रमाण वाढल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा अनुभव गरमीने त्रस्त घेत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यतील आटा जिल्यापैकी सर्वात जास्त तापमान हे छत्रीपती संभाजीनगर या जिल्यामध्ये होते तर त्या पेक्षा कमी बीड मध्ये होते सर्वात कमी तापमान हे हिंगोली मध्ये होते. फक्त मराठवाडाच नवे तर संपूर्ण राज्यात कमी अधिक फरकाने तापमान हे वाढलेले जाणवत होते. परुंतु मराठवाड्या मधेय जंगलाचे प्रमाण कमी असल्या कारणाने उन्हाची तीव्रता येथे सर्वात जास्त ऊन जाणवते.HAWAMAN ANDAJ

(कमाल तापमान अंश सेल्सिअस )

छ. संभाजीनगर  -४२.२

बीड         -४१.६

जालना      -४१

नांदेड       – ४१

लातूर       –  ४१

धाराशिव  –  ४१

परभणी      -४०.५

हिंगोली     – ४०

HAWAMAN ANDAJ यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदविले गेले.  सलग दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यात तापमानात वाढ होऊ लागली आहे. दुपारच्या वेळेस उन्हाच्या चटक्या मुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. नागरिक घराबाहेर पडण्यास कोणीही तयार होत नाही. सध्या लग्न चा सीजन असल्या कारणाने गर्दीचा हंगाम आहे तरीही लोक उन्हामुळे जेथे जाणे अतंत्य आव्यश्यक आहे तिथेच हजेरी लावत असुन. लग्न समारंभस हजेरी लावण्यास टाळत असल्याचे चित्र तरी सध्या तरी दिसत आहे . ९ ते १६ तारखेला मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुले काही फळपीक चे अतोनात नुकसान झाले . तर ज्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडला आहे त्या ठिकाणी ह्या अवेळी पडलेल्या पावसामुळे काही फळपिकांना जीवन दान मिळाले आहे. म्हणजे या पावसाने काही शेतकरी यांचा फायदा तरी काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले अशी स्थिती आहे.

HAWAMAN ANDAJ 

हवामान विभागाने नांदेड मध्ये पाऊस पडेल अशी श्यकता वर्तविली आहे आहे. पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता या विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने पिके कोलमडून पडली आहे. आणि या पावसाने शेतकरी त्यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. अजूनही राज्याच्या काही भागात विजासह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पाऊस प्रमाणे वारे देखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रातही दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठे उन्हाचे चटके जाणवत आहेत, तर कुठे अवकाळी पावसाचा जोर दिसून येत आहे. राज्यात वातावरणात बदल पुढील काही दिवस राहणार आहे त्या मुले नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे | असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली |आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोकणातील काही ठिकाणांना उष्णतेचा फटका बसणार असून, काही ठिकाणी अवकाळीचा फटका बसणार असल्याने कोकणवर दुहेरी संकट निर्माण झाल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे

देशात कधी नव्हे एवढी उन्हाची तीव्र अशी लाट देशभर पसरली आहे.  दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन चार दिवसामध्ये तापमानात २ ते ४ अंशा पर्यंत बदल होईल .  तसेच सद्यःपरिस्थिती पाहता,तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमान मुले शालेय विद्यार्थ्यंना काही राज्य मध्ये सुट्टी जाहीर होण्याची श्यकता आहे.HAWAMAN ANDAJ 

त्यामुळे या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी, घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधव किंवा टोपीचा वापर करावा उन्हातून घरी आल्यानंतर लगेच घटाघट पाणी पिऊ नये. उन्हतून आल्यानंतर जास्त थंड पाणी पिऊ नये. श्यक्य असेल तर मातीच्या भांड्या मधील पाणी प्यावे. लिंबू शरबत सारख्या थंड पेयाचा वापर करून उष्णतेची तीव्रता कमी करावी , दुपारच्या वेळेस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपले आरोग्य जपावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment