ladki bahin yojna update या महिलांना येणार नाही लाडकी बहीण योजनेची पुढील हफ्ते

ladki bahin yojna update  लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत फॉर्म भरणे आहेत या महिलांच्या फॉर्ममध्ये दोन नवीन ऑप्शन दिले आहेत ते दोन नवीन ऑप्शन काय आहे याविषयीची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

ladki bahin yojna update या महिलांना येणार नाही लाडकी बहीण योजनेची पुढील हफ्ते.

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत अशा महिलांना दोन ऑप्शन आलेले आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत रक्कमेचा लाभ मिळतो अशा महिलांच्या फॉर्म च्या समोर Yes असा ऑप्शन आलेला आहे. म्हणजे त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ मिळतो. महिलांना सूचना देण्यात आले आहेत की कोणत्याही योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत असेल तर त्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र होणार नाहीत,
                                    तरी पण महिलांनी या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेले आहेत. मात्र शासनाने दोन्ही योजनांमधील लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही त्या महिलांच्या फॉर्मच्या समोर No असा ऑप्शन आलेला आहे. ज्या महिलांच्या फॉर्म समोर No असा ऑप्शन आलेला आहे अशा महिलांचे पुढील हप्ते येणार आहेत. महिलांच्या फॉर्म समोर YES आलेला आहे. अशा महिलांची यापुढे येणारी हप्ते येणार नाहीत. किंवा आतापर्यंतच्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यामध्ये हे एक कारण असू शकते.

ladki bahin yojna update महिलांच्या कोणत्या खात्यामध्ये रक्कम गेली आहे या पद्धतीने करा चेक.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत पाच हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे. मात्र अध्यापही काही महिलांना आपले मिळालेले पैसे कोणत्या बँकेमध्ये गेलेले आहेत याविषयीची माहिती नाही किंवा आपणाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत याविषयीची माहिती नाही. आणि हीच अडचण लक्षात ठेव शासनामार्फत दुसरे एक ऑप्शन दिलेले आहे ते म्हणजे महिलांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाली आहेत याविषयीची माहिती आता त्यांना फॉर्म मध्येच बघायला मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे कोणत्या बँकेचे खात्यामध्ये जमा झालेले आहेत तसेच ते कोणत्या दिवशी जमा झाले आहेत याविषयीची संपूर्ण अशी माहिती महिलांना त्यांच्या फॉर्ममध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांना आपल्याला रक्कम ती जमा झाली आहे की नाही या विषयीचा संभ्रम मनात राहणार नाही.
अशाप्रकारे शासनाने वरील दोन ऑप्शन देऊन महिलांना त्यांच्या शंकांचे निरसन केलेले आहे. अपने हप्त्याची माहिती त्यांना फॉर्म मध्येच चेक करता येईल त्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तसेच हफ्ते  यापुढे चालू राहणार आहे की नाही याविषयी देखील माहिती त्यांना आपल्या फॉर्म मध्येच बघायला मिळणार आहे.ladki bahin yojna update

 


Leave a Comment